शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे धरणे आंदोलन पुन्हा सुरु

हेल्थ

प्रतिनिधी:आसीफ मलसन हिंगणघाट

नियोजीत शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हाव यासाठी काल पासुन शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे धरणे आंदोलन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू झाले असुन संघर्ष समीचीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सह कार्याध्यक्ष जगदिश वांदिले, सोनु करोसीया आणी काही प्रमाणात नागरीक हजर होते. धरणे आंदोलन रोज सायंकाळी सात ते नऊ राहिल. धन्यवाद

CLICK TO SHARE