नवगांतचे स्वागत व पुस्तक वाटप कार्यक्रम

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक यशवंत प्राथमिक शाळा अल्लिपुर येथे दि.01/07/2024 रोजी सोमवार ला नवगतांचे स्वागत व पुस्तक वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नांदुरकर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत विद्यालय अल्लीपुर येथील प्राचार्या स्मिता ढोकणे मॅडम सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ जयस्वाल , माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ सुपारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक वनिता कोपरकर यांनी केले, सूत्र संचालन कैलास नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेशकुमार काळे यांनी केले.तसेच बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीरित्यापार पाडला. यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते

CLICK TO SHARE