गजानन महाराज हायस्कूल मध्ये पुस्तके,वह्या,पेन,शालेय गणवेश वाटप व वृक्षारोपण करण्यात आले

एज्युकेशन

प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव मो 9545710663

श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घाटटेमनी येथे नवीन सत्र 2024-25 च्या प्रथम दिवशी वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके , वह्या , पेन, शालेय गणवेश ईत्यादि चे वाटप संस्थेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्षारोपण सप्ताह च्या निमित्ताने शालेय परिसरात वृक्षारोपण करन्यात आले त्यात सहभागी मुख्याध्यापक झेड. ए. रहांगडाले , हरितसेना प्रभारी व्हि. एस. मेंढे, संस्थे चे पदाधिकारी धनलालजी हेमने, महेंद्रजी देशमुख, सोमाजी ठाकरे , डॉ. कैलास हेमने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

CLICK TO SHARE