श्री आर एम इंगोले हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना सवलत पासचे वितरण

एज्युकेशन

विद्यार्थी पास योजना भारी शिक्षणाला हातभार लावी

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नरखेड:एसटी महामंडळाच्या बसेस वर आजही लोकांचा विश्वास आहे तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती आधार ठरत आहे असे मत मुख्याध्यापक सचिन इंगोले यांनी व्यक्त केले.एसटी महामंडळाच्या बसेस मुळे ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जातात आता या पासेससाठी विद्यार्थ्यांना एसटी महामंडळात न जाता काटोल आगार अंतर्गत जलालखेडा या स्थानकातील वाहतूक नियंत्रक विशाल हिवरकर यांनी 150 विद्यार्थ्यांना सवलत पासेस चे वितरण करून विविध सवलतीचे पासेस विषयी माहिती दिलीशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सवलत पासेस वितरणाकरिता साजिद पठाण, स.शिक्षक जितेंद्र बिहार यांचे विशेष सहकार्य लाभले

CLICK TO SHARE