तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संतांच्या वचनानुसार येथील पत्रकार सूनील हिंगे परिवाराने श्री संत भोजाजि महाराज आजनसरा येथेवंचित, निराधार घटकासोबत सोबत दिवाळी साजरी केली या प्रसंगी मंदिर परिसरात वंचित गरजूंना दिवाळीनिमित्त मिठाई फराळ व नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना ht nwes India तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे यांनी वंचित निराधारांची सेवा हीच खरी या ईश्वर सेवा आहे असल्याचे सांगून वांचीतांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे , पल्लवी हिंगे , पूजा दडांजे , दुर्गा दडांजे , रत्नमाला फटिंग व हिंगे परिवारातील सदस्य उपस्थीत होते