माॅन्टफोर्ट स्कूल बामणीला माझी शाळा सूंदर शाळा चे १ लाखाचे पुरस्कार

एज्युकेशन

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर बामणी येथील मॉन्टफोर्ट स्कूल ने माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तहसील मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छता स्पर्धे अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा तहसील, जिल्हा व राज्यस्तरावर घेण्यात आल्या. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील मॉन्टफोर्ट स्कूल बामणीला तहसीलमधून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गटशिक्षणाधिकारी रवींद्र लामगे यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आला.तत्पूर्वी, २० ऑगस्ट २०२३ ला, शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर प्रेम कुमार यांना राष्ट्रीय शाळा पुरस्कार (न आणि शैक्षणिक उपक्रम १००% पूर्ण केले होते.शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर प्रेमकुमार उपमुख्याध्यापक ब्रदर किशोर कुमार, ब्रदर जरेमीया यांच्यासह शिक्षक व विद्यार्थाच्या प्रयत्नाने शाळा स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांना यशस्वीपणे सहकार्य केले.

CLICK TO SHARE