प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट
अनाथाचे नाथ आमदार बच्चूभाऊ कडू यांचा आज दि 5 जुलै ला जाम जवळील चावरा या आश्रमात रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला. सायंकाळी 6 वाजता बेवारस मनोरुग्ण यांची आस्थेने चौकशी करून या सर्वांना संपूर्ण जेवण ताट वाटीची पंगत करून देण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व मनोरुग्णांना सर्व प्रहारचे कार्यकर्ते गजू कुबडे,प्रहारचे जिल्हाप्रमुख सुरज कुबडे हिंगणघाटचे माजी शहर प्रमुख अजय लढी,हिंगणघाट शहर प्रमुख अतुल जाधव,जामचे माजी उपसरपंच अजय खेडेकर,नंदोरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य खोमलाल जगराह,यांनी केले. समाजाने दुर्लक्षित करून वाळीत टाकलेल्या या अभागी जीवांना दरवर्षी प्रहार तर्फे आ. कडू यांच्या तर्फे ताट वाटीचे जेवण देण्यात येते.ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.यावेळी हिंगणघाटचे माजी शहर प्रमुख अजय लढी,हिंगणघाट शहर प्रमुख अतुल जाधव,जामचे माजी उपसरपंच अजय खेडेकर, नंदोरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य खोमलाल जगराह,सतीश गलांडे,मयूर पुसदेकर,रितेश गुडढे, सागर आत्राम,शेखर जामूनकर,आशिष कुबडे,धीरज नंदरे,अमोल वाघमारे,गणेश मांडवकर,तुषार उरकांदे,गोलू मन्ने,ईश्वर उताणे,करण विटाळे,अजय ठाकरे, तुषार उरकांदे,गुणेश टेंभरे,