शिवसेना शहर प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे कडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव मो 9545710663

आमगांव तालुकातील बस स्टेण्ड की जे सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी नगरपरिषदेने द्वारे आणि st महामंडल ची मैडम सोबत आगार (बस स्टेण्ड) करिता केलेले सर्वेक्षण, अनुसार देवरी रोड, आंबेडकर चौक व गोंदिया रोड सर्वे केला होता,नगरपरिषद आमगाव ने बस स्थानकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला, त्यावर काय कार्यवाही केली नाही बारिश चा वेळ आला लोका इकडे तिकडे जातात, या वर काहीच कार्यवाही झाली नाही,तसेच महिलाना शौचालय चे ही खूब त्रास होते।बस च्या कारना ने नागरिकांना मोठा त्रास होते लहान मुले, महिला , वृद्ध लोक , बस च्या मांगे मांगे धावतात,बस स्टॅन्ड च्या विषय वर कृपया लवकरात लवकर कारवाई करा आणि जो जागा पुरानी बस स्टेण्ड ची होई तेथीच बस स्टेण्ड झाले पाहिजे अशी मांगणी शिवसेना शहर प्रमुख विकास शर्मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणी आमगाव नगरपरिषद हद्दीत आणी देवरी रोड, गोंदिया रोड येथी महिलांना शौचालय (बाथरूम) ज्याला खुबच त्रास झेलावा लागते आपल्या सोबत या विषया वर चर्चा ही झाली होती,परन्तु त्यावर का ही ही केलेला नहीं विनंती करून लवकरात लवकर या विषया वर लक्ष दयावा.अन्यथा शिवसेना धरना प्रदर्शन करेल।तसेच आमगांव गोंदिया रोड़ वर जो पथ दिवे लावलेले आहे तो कई चालू होणार आहे अशी मांगनी जनता ने केली आहे,ज्यात ता, प्र किशोर कावडे, शहर प्रमुख विकास शर्मा,सचिव जीतू पटले,उप शहर प्रमुख, कमलेश अग्रवाल, उप शहर वैभव पारधी, राजा गुप्ता, जगदीश फूंडे, सभी शिवसैनिक उपस्तिथ थे।

CLICK TO SHARE