दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ग्रामपंचायत च्या मार्फत दिव्यांगाना निधीचा वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासक तुषार जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना प्रशांत बगवे परमेश्वर जयपुरकर यांना निधी वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला गावातील माजी उपसरपंच विजय कवडे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे राहुल घुसे हारून अली बच्चू वाटखेडे गजानन बगवे सह नागरिकांची उपस्थिती होती.

CLICK TO SHARE