जिल्हा प्रतिनिधी:विभा बोभाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी येथे अनेक घरात व दुकान मध्ये पाणी शिरले घरात पाणीास पाणी प्रशासनाचा दुर्लक्ष तक्रार केल्यानंतरही कुणीही येऊनन बघितले नाही गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या आरमोरी तालुक्यात आणि तालुक्याच्या ठिकाणात हायवेवर असलेल्या मोठ्या रोडला लागून असलेल्या नाल्या त्या बिनकामी असल्याने नालीतुन पाणी न वाहतात तो रोड ने वाहतो त्या मुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून राहिलेला आहे. प्रकाश मेश्राम,यांच्या घरात पाणी शिरले. हरिभाऊ ठाकरे यांचे दुकानात कंबरभर पाणी शिरले आहे.
नगरपरिषद मध्ये तक्रार केली असता
प्रशासन दुर्लक्ष करत आहे काल रात्री पासून सतत पाऊस पडत असल्यामुळे काल रात्री दोन वाजता पासून लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरला आहे परंतु कुठलाही प्रशासन तिथे येऊन पाहिलेले नाही आहे आरमोरी नगरपालिकेचा हा भोंगळ कारभार या वर कोण लक्ष देणार या नगरपालिकेवर कोणाचं वचक आहे की ही नगरपालिका जनतेच्या जीवाशी खेळणार जिथे गरज नसलेल्या ठिकाणी नाल्या तयार करतात