विरा स्पोर्टिंग क्लब चा पारंपारिक संस्कृती नुसार गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

अन्य

प्रतिनिधी:मंगेश लोखंडे हिंगणघाट(C.E.O)

हिंगणघाट:आमचे गुरू माननीय अनिल भाऊ जवादे सर आमच्या अडचणीत आम्हाला मदत करतात आम्हाला एका परिवारा प्रमाणे सांभाळतात नवं वर्षापासून आमच्या सुखदुःखात आम्हाला साथ देत आहे त्याच्यामुळे समाजात आम्हाला आजच एवढ्या मोठ्या लहान वयात मानसन्मान मिळत आहे व बाहेरच्या वाईट दुनियेतून भविष्याचा मार्गाने नेत आहे त्या गुरुचे आम्ही पूजन केले. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की आम्हाला अनिल भाऊ जवादे यांच्यासारखे गुरु मिळाले लोकांनी त्यांचा कितीही कौतुक केले तरी कमीच आहे आमच्या दादा भाऊ व गुरु च्या नावाला डाग लागू देणार नाही त्यांच्या सर्व कार्यात सोबत राहून त्यांचा विचार धारणेला लोकांसमोर आणू व त्याचे एक योद्धा म्हणून सतत पाठीशी उभे राहून असे गुरुदक्षिणा म्हणून आश्वासन दिले आम्हा सर्वांना गर्व आहे आमच्या अनिल भाऊ जवादे व सर्व त्यांच्या कार्यावर.या कार्यक्रमाचे संचालन . डॉ पंकज ठाकरे सर यांनी केले . प्रा .उमेश ढोबळे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले . व आभार प्रदर्शन अजय मुळे सर यांनी केले या कार्यक्रमाला उपस्तीत अनिल भाऊ जवादे शाळेचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत नगराळे सर माझी प्राचार्य गुढडे सर सर प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक देवतळे सर माझी प्राचार्य राऊत सर वाघ सर गोपाल मांडवकर सर महेश माकडे सर विशाल वरघणे मुख्यप्रशिक्षक अजय मुळे सर प्रवीण कुमार जवादे राम मेश्राम सर शरद पोहनकर सर किरण भाऊ रोहनकर बालू भाऊ वैद्य मोरस्कर सुमित हिंगे रोशन डेकाटे प्रेम जवादे वैभव भांनखेडे अनुराग केकडे अमित कावळे फाल्गुनी उगेमुगे वैष्णवी शेंडे सेजल मुन नंदनी पाल व या कार्यक्रमाला मोठया संख्येने खेळाडु व पालक उपस्तीत होते .

CLICK TO SHARE