परसोडी(राऊत)येथे भीम पॅथर ची शाखा चे उद्घाटन

सोशल

प्रतिनिधी:वसंत पाटील मोवाड

नरखेड:भीम पॅथर च्यां कामाला प्रोत्साहित होईन परसोडी येथे असंख्य लोकांनी पक्ष प्रवेश केला प्रमुख पाहुने नागपुर शहर अध्यक्ष अंकीत राउत यांच्या हस्ते शाखा परसोडी (राऊत) तालुका नरखेड येथे नियुक्ती करण्यात आली या वेळी उपस्थित काटोल- नरखेड विधानसभा अध्यक्ष वसंत पाटील नरखेड तालुका अध्यक्ष भावेश कडबे नरखेड तालुका उपाअध्यक्ष आकाश नारनवरे नरखेड तालुका सचिव योगेश नारनवरे व तसेच मोहदी (दळवी) अध्यक्ष अमित वाहने उपाअध्यक्ष राकेश सोमकवर खरसोली अध्यक्ष अक्षय सलामे उपाअध्यक्ष ईश्वर धुवे सचिव श्याम धुवै दिलीप नारनवरे निलेश परतेती सौरभ कुडमती सागर सर्याम ओम उईके गोपाल बोरीवार हर्षल धुवै यश धुवै ,परसोडी (राऊत) शाखा भीम पॅथर अधक्ष्य पवन हरिदासजी धुर्वे उपाधक्ष्य महेंन्द्र सुखदेवजी उमरझरे सचिव अंकुश गंगाधरजी धुर्वे व तसेच भीम पॅथर महिला अधक्ष्य अस्मिता प्रमोदजी बागडे उपाधक्ष्य निलीमा राजुजी चोरे सचिव मिना राजुजी उइके व तसेच सस्दय तन्मय चोरे,अनिकेत परतेती, नितेश बंदे, अंशुमन उदके, प्रताप बंदे, दिनेश कवडती, रामेश्वर परतेती, राजु उइके, सुखदेव उमरझरे, वामन नारनवरे, प्रज्वल उइके, मंगेश उइके, अजय इवनाती, राजु चोरे, विनायक कडबे, गणपत परकोट, भावराव उइके, रामाजी कडबे,दिनेश चुडे, आणि गावकरी महीला बनाबाई उमरझरे,वैष्णवी चोरे,सिमा धुवै,रेश्मा उमरझरे,पुष्पा कडबे, कंचना कडबे,सुलोचना कडबे,कुसुम नारनवरे, मालाबाई चुळे,सुनिता परतेती,सुनिता कवडती, लता परतेती,मिरा परतेती, शारदा बावणे असे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

CLICK TO SHARE