जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया मार्फत मा.तहसीलदार साहेब आमगाव यांना दिले निवेदन

सोशल

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया )

आमगाव तालुक्यातील काही वयोवृद्ध शेतकऱ्यांचे हाताचा अंगठा (थंब) न लागल्याने धान खरेदी सेंटरवर धान विकणे कठीण झाले* आहे तरी यावर *नवीन उपाय* योजना म्हणून काहीतरी *समाधान करण्यात यावा* व तसेच ज्यांचे *उर्वरित सातबारा ई – पिक झालेले नाहीत* त्यांची *मुदत वाढ करून त्यांचे सातबारा ई – पिक करण्यात यावं* अशी *मागणी तालुका किसान काँग्रेस* आमगाव आणि *तालुका काँग्रेस कमिटी आमगावच्या* वतीने करण्यात आली. *यावेळी मा.संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव, मा.गणेश हूकरे किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष आमगाव, मा.भोलाजी गुप्ता जिल्हा महासचिव किसान काँग्रेस, मा.भूपेश बन्सीधरजी अग्रवाल संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, मा.महेश उके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, मा.पांडुरंगजी कोसरकर सामाजिक कार्यकर्ता करंजी, मा.भागवतजी बिसेन सचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, निशांत मडामे जनसंपर्क कार्यालय (आमदार ऑफिस) आमगाव व तसेच अन्य *कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

CLICK TO SHARE