हिंगणघाट येथे भारतीय संविधान दिनानिमित्य पायदळ रॅली

सोशल

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट:विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हिंगणघाट कडून आयोजीत दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोज रविवार ला सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्रारंभ-तहसील कार्यालय- संत तुकडोजी चौक-कारंजा चौक- सुभाष चौक-इंदिरा गांधी चौक- समापण डॉ. बाबासाहेब भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ पायदळ रॅली चे आयोजन करण्यात आले आहे आहे.

CLICK TO SHARE