जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:निता वडेट्टीवार मागास वर्गीय विभाग शिवसेना महीला जिल्हा प्रमूख गडचिरोली शहरातील आर्शिवाद नगर येथील विविध समश्या घेऊन निता वडेट्टीवार यांनी अशोक नेते यांची भेट घेऊन आर्शिवाद नगर येथील वाचनालयासाठी बांधलेली खोली ला ऊधई लागली आहे , तेथील पाण्याची टंकी चोरीला गेली आहे आनी ओपन स्पेसमधे व्यायांमाच्या सामानाची व्यवस्था करावी आनी यांची नूतनीकरण करण्याची मागनी केली , तसेच कचरा गाड्यांचे न येने नालेसफाई मच्छरापासून सूटका नालीतील साचलेल्या घानीचे दूरंगधी यामूळे नागरीक त्रस्त असून , नागरीकाच्यां वतीने निता वडेट्टीवार यांनी अशोक नेते यांची घेतली भेट.सोबत शिवसेनेच्या महीला उपस्थीत होत्या अशोक नेते साहेब यानी सर्व समस्शा सोडविण्या बाबत आपन कट्टीबंध असल्याचे सांगितले महीलानी अशोक नेते यांचे आभार व्यक्त केले