जयश्री फुंडकर यांना अखेरचा निरोप

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव : पोलीस बॉईज संघटना व नागरिकांनी दिली सलामी राज्यात घडवून आणली विविध सामाजिक क्रांती येथील अहिल्याबाई होडकर पुरस्कृत व पोलीस बॉईज संघटनेच्या अध्यक्ष स्व.जयश्री संतोष फुंडकर यांना अखेरच निरोप देण्यात आले या वेळी नागरिकांनी सलामी देऊन मानवंदना दिली.स्व. फुंडकर यांनी महिला सबलीकरणं आणि इतर महत्वाचे सामाजिक कार्य पार पाडले या वेळी माजी आ. भेरशिह नागपुरे, विजय शिवणकर,व्ही. डी मेश्राम,राजकुमार प्रतापगडे,संजय बहेकार पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले,अमित यादवं, आरती जांगडे, तसेच जे सी आय,पोलीस बॉईज संघटनेच सभासद आदी सेकडो नागरिक उपस्थित होते.संचालन रवी क्षीरसागर यांनी केले.

CLICK TO SHARE