महाराष्ट्र ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विकास निधीत आमगाव मतदार संघात पक्षपात शिवसेना (उ.बा.ठा)शहर प्रमुख शर्मा आमगाव यांचा निषेध

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आज दिनाक २.८.२४ ला मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र याना मा, तहसीलदार साहेब यांच्या मार्फ़त निवेदन देण्यात आला की पंतप्रधान ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत दरवर्षी विकास निधी देण्यात येते यावर्षी सुद्धा महाराष्ट्र ग्रामीण विकास मंत्रालय तर्फे गोंदिया जिल्ह्यात 25 कोटी ची निवीदा द्वारे एवढी निधी प्रतेक विधानसभा क्षेत्रात देण्यात आले परंतु यात आमगाव विधानसभा क्षेत्र वगळण्यात आले या शासनाचे पक्षपाती धोरण स्पष्ट दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून तिरोडा, गोंदिया, व मोरगाव- अर्जुनी या क्षेत्रात विद्यमान पक्षाचे आमदार असल्यामुळे व ते सरकारचे नेत्रुत्व करीत आहेत .तर आमगाव- विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे आमदार असल्यामुळे या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . आमगाव तालुक्यात तर रस्त्याची एवढी दूर दशा झाली आहे की जिकडे तिकडे रस्त्यामुळे अपघातच होत असताना दिसत आहे. या रस्त्या करिताच काही दिवसापूर्वी खुर्शीपारच्या नागरीकांनी चिखल -फेक आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आले होते वृत्तपत्रातही रस्ता संबंधित अनेक बातम्या रोज प्रकाशित होत असतात परंतु सत्ताधारी पक्षांना याच्या काहीच फरक पडत नाही एवढा मोठा अन्याय आमगाव विधानसभा क्षेत्रातील जनता सहन करणार नाही व याचे विरोध शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात येईल .. वेड पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करूण ज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायसवाल,शहर प्रमुख विकास शर्मा, पप्पू महाराज, सचिव जीतू पटले,उप शहर वैभव पारधी,उप शहर प्रमुख कमलेश अग्रवाल, आणि सर्व शिवसैनिक उपस्तिथ होते।

CLICK TO SHARE