एरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ नागपुर द्वारा विदर्भस्तरिय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खेल

प्रतिनिधी मंगेश लोखंडे (C.E.O) हिंगणघाट

हिंगणघाट:विदर्भ युवा सचिव अजय मुळे यांच्या नेतृत्वात शालेय जुदो स्पर्धा मध्ये सिल्वर मेडल होते कु .रोहित राजेश मुळे व कु. भक्ती रवींद्र दुरबुडे हि शालेय जुदो स्पर्धा मध्ये सिल्वर मेडल मिळाले व त्याचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला . सत्कार करतांनी आमचे मार्गदर्शक मा. शंकर रावजी तराळे संत शिरोमणी एरंडेल तेली समाजाचे अध्यक्ष मा. संदीपजी भजभूजे उपाध्यक्ष . किशोर भाऊ मुळे सचिव . सचिन भाऊ कांमडी विदर्भ युवा सचिव अजय भाऊ मुळे प्रदीप लाकडे पंकज चौधरी नरेश तराळे सुनील कांमडी सतीश कावळे पिंटू सातपुते मोहन गडाईत रामभाऊ खानकुरे किशोर केकाडे सुनील भजभूजे राजु कावळे कावळे पुरोषात्तम गंडाईत सुरेशराव कावळे ओंकारजी कावळे जितेंद्र तराळे गंगाधर मुळे गजुभाऊ मुळे अमोल भजभूजे अमोल निकुरे निलेश भजभूजे शंकर भजभूजे नितीन कावळे बालू भाऊ दुरबुडे निखिल ठाकरे सूरज आदमने विनोद मुळे बालू तराळे जगणं कावळे नितीन ठाकरे कृष्णा ठाकरे दिलीप तराळेनरेश मुळे चांगदेव गोडमारे सतीश मुळे गजू नागोसे राजु मुळे अनुराग केकाडे कार्तिक तराळे रवींद्र दुरबुडे व सर्व समाज बांधव उपस्तीत होते.

CLICK TO SHARE