ग्रामपंचायत थडीपवनी बरडपवनी येथे संविधान दिवस साजरा

सोशल

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

दिनांक 26 11 2023 या दिवसाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये गावच्या सरपंच नीलिमाताई उमरकर उपसरपंच विजय पालीवाल ग्रामपंचायत सचिव निशांत वानखडे ग्रामपंचायत सदस्य सुनिता सोनुले आशाबाई तट्टे अशोकराव भगत विठोबाजी शेंडे मनोहरराव कुमरे पत्रकार विजय सोनुले नितीन टिपरे सुनील सोनारे अरुण उपरकर इत्यादी उपस्थित होते

CLICK TO SHARE