रा.सु. बिडकर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सुयश..

एज्युकेशन

प्रतिनिधी:हिंगणघाट

हिंगणघाट:- नुकत्याच जाहीर झालेल्या २०२३/२४ सेट या परीक्षेत. रा. सु. बिडकर महाविद्यालयाचे प्रा.सुनील आल्लेवार, प्रा. अमित रमेश दीक्षित या दोघांनीही कॉमर्स या विषयातून सेट या परीक्षेत सुयश मिळवले. अल्लेवार सद्या कनिष्ठ महाविद्यालय येथे पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. तर अमित दीक्षित कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अकाउंट हा विषय शिकवतात. व नागपूर युनिव्हर्सिटी मधून पी.एच.डी करत आहे.या यशाचे श्रेय ते कॉलेजच्या अध्यक्षा माननीय श्री डॉ. उषा किरण थुटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजुरकर, डॉ. राजविलास कारमोरे व त्यांचे महाविद्यालयातील सहकारी तसेच आपले कुटूंबिय परिवाराला दिले आहे.

CLICK TO SHARE