प्रतिनिधी:योगेश नारनवरे खडकी
जलालखेडा वार्ड क्रमांक 1 येथे 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृती प्रमाणे गाणे व नृत्य सादर करतात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आदिवासी जमाती शिक्षणापासून आरोग्य रोजगार व अनेक सोयी सुविधा पासून वंचित आहे हा गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरखेड तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष अतुल पेठे प्रमुख अतिथी सत्यजित देशमुख नरखेड काटोल विधानसभा विद्यार्थी संघटना अध्यक्ष लव ढोके काटोल तालुका उपाध्यक्ष पुष्कर तिजारे सामाजिक कार्यकर्ते विनोद घोरमाडे माजी सैनिक गंगाधर नागमोती यांची उपस्थिती होती पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना जलालखेडा शहर अध्यक्ष प्रवीण वरखडे अंकुश कुमरे रोशन वरखडे सुदाश कवडति रुपेश वटके आकाश जंबु शुभम इरपाची राहुल चीलाटे सौरव इरपाची अक्षय जंबु निखिल परतेती सुनील वटके कृष्ण मडावी नंदकिशोर कुमरे साहिल उईके समीर ईवनाते विकी जंबु रोहित परतेती अजय परतेती अनिल कवडती सुनील कवडती सतीश वटके सुरज इरपाची रामकिशन पंदेरी रवी चिलाटी व सर्व गावकरी उपस्थित होते