जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:शिवसेनेच्या अहेरी विधानसभा क्षेत्र जिल्हा प्रमूख व सघंटिका पोर्णिमा ईष्टाम,शिवसेना मागासवर्गीयं जिल्हा प्रमूख निता वडेट्टीवार व गडचिरोली विधानसभा क्षेत्र जिल्हा प्रमूख श्रीदेवी वरगंटीवार आज दी.11-08-2024 रविवारला गडचिरोली शहराजवळ असलेल्या “नवजिवन कालनी” नवेगाव (टोला )येथे नक्षलं चळवळीतून बाहेर येत शासनाच्या आत्मसमर्पण योजने अतंर्गत , जिवन जगणार्या नवेगाव (टोला) येथील कूटूबांतील महीला ना भेटी देऊन “मुख्यमंत्री ” माझी लाडकी बहीन “या योजनेचा फार्म भरून वयोश्री योजना, कामगार योजने ,निराधार योजना यां बदल माहीती देऊन तेथील कुटूंबातील महीलांशी सवांद साधला . या योजनेचा लाभ महीलाना झाल्यास महीला सक्षमीकरणास नक्की मदत होईल असा विश्वास या शिवसेने च्या त्रिमूर्ती नी केला यावेळी या त्रिमूर्ती नितावडेट्टीवार,श्रीदेवी वरगंटीवार,पोर्णिमा ईष्टाम व नवेगाव टोला येथील महीला शिवसैनिक उपस्थीत होत्या