विकास दुपारे यांची तालुकस्तरीय तम्बाकू नियंत्रण सदस्य पदी नियुक्ति

सोशल

विकास दुपारे यांची तालुकस्तरीय तम्बाकू नियंत्रण सदस्य पदी नियुक्ति • नियुक्ति ना.सुधीर मुनगंटीवार वने सा. कार्य व मत्स्य व्यवसाय यांच्या मार्फत करण्यात

प्रतिनिधी:मोहम्मद नासिर बल्लारपुर

बल्लारपुर:तालुकास्तरीय तंबाखू नियंत्रण समिती सदस्य पदी विकास उर्फ विक्की दुपारे यांची नियुक्ती करण्यात आली.या समितीमध्ये अध्यक्षपदी तहसीलदार म्हणून कांचन जगताप, सदस्य सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, सदस्य म्हणून गट विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, सदस्य म्हणून पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ. विजय कडस्कर, सदस्य म्हणून आरोग्य व तंबाखू नियंत्रण या क्षेत्रात काम करणारी संस्थेचे श्रवण सातपुते या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.या समितीची पहिली बैठक घेण्यात आली व यामध्ये तालुक्यातील लोकांमध्ये जागृतता करून तंबाखू ने शरीरावर कशे दुष्परिणाम होत आहेत. यावर जागरुकता कशाप्रकारे करण्यात येईल. यावर विचार करण्यात आले.

CLICK TO SHARE