तीन दिवस अगोदर पैसे आल्याने लाडकी बहिण योजनेच्या महिलांनी मानले मुख्यमंत्री यांचे आभार

देश

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चे पैसे 17 ऑगस्ट पासून जमा होणार होते,पण 14 ऑगस्ट च्या सायंकाळी मात्र बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होताच लाभार्थी महिलांनी जल्लोष सुरू केले,शहर प्रमुख वाणी सदालावार यांच्या नेतृत्वात सर्व लाडक्या बहिणींनी एकमेकांना पेढा भरवत जल्लोष केला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकुर सह उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम,तालुका प्रमुख सुनीता गोवेर्धन तसेच महानगर प्रमुख भरत गुप्ता,नयन जंगम,आदित्य यादव,शैलेश सदालावार बंडू अहेरपल्लीवर यांची उपस्थिती होती.अनेक लाभार्थी महिलांची विशेष उपस्तिथी होती,सर्वांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नावाचे जय घोष करत जल्लोष केला.

CLICK TO SHARE