विरा स्पोर्टिंग क्लबच्या 16 खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड

खेल

हिंगणघाट ब्यूरो

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा -नगरपरिषद वाचनालय हिंगणघाट येथे दिनांक20ऑगस्ट 2024ला पार पडली. अंडर 14 मुले / मुलीकार्तिक विलास दखने, वर्ग 8 युवराज हेमंत वंजारी, वर्ग 7मेघराज राजेश तराळे, वर्ग 8गणेश आनंद गुंजेवार वर्ग 8कु नव्या संदीप कोल्हे,वर्ग 7 ” मानसी अजय शेराम, वर्ग 9 ” चंचल अरविंद कापसे,वर्ग 9 अंडर 17 मुले / मुली अर्पित श्याम ईजमुलवार,वर्ग 9 तृप्ती किशोर मुळे वर्ग 10वेदिका वाटमोडे वर्ग 10 मुले/अंडर 19 मुली / मुलेकु अनुष्का सुरेश सोमलकार वर्ग 12 चैतन्य सुधाकर तालवटकर वर्ग 12रोहित राजेश मुळे ,वर्ग 12 सुधानशु संजय धोबे वर्ग 12 रमण रवींद्र शेराम वर्ग 12 जयंत सातपुते वर्ग 12 यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव अनिलभाऊ जवादे, प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत नगराळे सर, तालुका क्रिडा संयोजक बी एल खांडरे सर ,मुख्यप्रशिक्षक अजय मुळे सर प्रवीणकुमार जवादे सर ,राम मेश्राम सर हेमाताई दुरबुडे उपमुख्याध्यापक सुनिता खैरकार मॅडम, उप प्राचार्य नानोटकर सर, पर्यवेक्षक दिनेश वाघ सर, शिरपूरकर सर, विलास भोमले सर तथा क्रीडा विभागाचे गोपाल मांडवकर सर, डॉ. पंकज ठाकरे सर, माटे मॅडम, धनंजय कापसे, संजय भुते ,बालू भाऊ वैद्य , शरदचंद्र पोहनकर सर , योगेश झापे सर ,सुमित हिंगे सचिन मुळे सर ,मुस्तफा सर किशोर भाऊ मुळे , संदिप भजभूजे , श्याम इजमुलवार अजय शेराम दिपक मुडे रोशन डेकाटे , प्रेम जवादे ,वेभव भानखेडे , भुषण तराळे .सौरभ डहाळकर गोलु पाल , चेतन पाटील, प्रतीक पाटील ,मेश्राम मॅडम, भगत मॅडम, धोटे मॅडम बांगरे मॅडम , प्रशांत पाटील सर, राहुल गिरडे सर , पप्पू मुंजेवार सर, दिनेश बागेसर,यांनी समोरील, वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE