तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर्
आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी वर्धा येथे देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणजीत दादा कांबळे त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांना शेतकरी एकता संघर्ष समितीच्या वतीने अलीपुर ते भोजन खेडा व अल्लीपूर ते आर्वी रस्त्याच्या कामाकरिता निवेदन देण्यात आले यावेळेस शेतकरी एकता समितीचे सर्व सदस्य व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन सर्वांच्या वतीने देण्यात आले त्याबद्दल सर्वांचे शेतकरी एकता संघर्ष समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद*