आशीर्वाद नगर येथे तान्हा पोळा साजरा

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:आशीर्वाद नगर येथे त्यांना पोळ्या निमित्त नंदी सजावट तसेच कलाकृतीचे सादरीकरण तसेच या निमित्ताने काही विषयावर जनजागृती असे देखा बालक आणि सादर केले सादरीकरणामध्ये पालकांचा मोलाचा वाटा होता बालक आणि पालक उत्साहीत होते असाच एक देखावा लाडकी बहीण योजनेचा होता त्यात लाडकी बहीण तीर्थ पोटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेशात अंशू पोटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयात एकांश संतोष वार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयात स्नेहांस संतोष वर यांनी वेशभूषा सादर केली तसेच लाडकी बाहेर योजने विषयीचे माहिती त्या देण्यात आली होती या कलाकृतीचे सर्वच व कौतुक होत आहे

CLICK TO SHARE