विविध विकास कामाचे भूमीपुजन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे स्थानिक विकास कार्य क्रमांतर्गत आमदार रणजित काबंळे यांच्या आमदार निधीतून अल्लीपूर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजनकरण्यात आले. बस स्टॉप येथील सिमेंट रोड व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिमेंट रोड नाली बांधकाम व फ्लेवर ब्लॉक बसविणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिपूजन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती देवळी पुलगाव क्षेत्राचे आमदार रंणजीत कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगनघाट अध्यक्ष सुधीर कोठारी, सरपंच नितीन चंदनखेडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

CLICK TO SHARE