दर वर्षी प्रमाणे याहि वर्षी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य शंकर पट व पशू प्रदर्शनाचे आयोजन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

शंकर पट व्यवस्थापन कमिटी अल्लीपूर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांचे द्वारा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित कृषी महोत्सव 2024 अंतर्गत भव्य शंकर पट व कृषी प्रदर्शनी तसेच पशु प्रदर्शनी चे आयोजन दिनांक 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 ला अलीपुर नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्याचे ठरविले आहे. तरी आपणास विनंती आहे की आपल्याला बक्षीस स्वरूपात किंवा आर्थिक मदत द्यायचे असल्यास आयोजन कमिटीला कळवून पुढील नियोजन करण्याकरिता आयोजन कमिटीला खालील क्रमांकावर संपर्क साधावा 9881017659 , 8698603596 , 9765928897. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

CLICK TO SHARE