साईड व्यस्त असल्याने पिकविमा कसा भरावा शेतकरी त्रस्त

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

यंदा पावसाळ्यात पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकालाझालेला खर्चही निघणार नाही अशीपरिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत रब्बी पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची व ऑनलाईन पीक विमा भरणाऱ्यांची धावपळ चालू होती मात्र गेल्या अनेक दिवसापासून सदर साईट सुरळीत चालत नसल्याने व अतिशय संथ गतीने नेट चालत असल्याने दिलेल्या मुदतीत अनेक शेतकरी रब्बी पिक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने शेतकरी त्रस्त आहे.

CLICK TO SHARE