शासन आपल्या दारी अंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर्

कलोडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे तालुका प्रशासनाच्यावतीने शासन आपल्या दारी या अंतर्गत समाधान शिबीराचेआयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबीराचेउद्घघाटक आमदार समिर कुणावार होते तर शिबीराच्याअध्यक्षस्थानी उपविभागिय अधिकारी शिल्पा सोनाले, होत्यातर प्रमुख अतिथी म्हणून, तहसिलदार सतीश मसाळ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी सभापतीगंगाधरराव कोल्हे, उपविभागीय कृषी अधिकारी रोगडे,गटविकास अधिकारी अंजने, भूषण पिसे, कृषी अधिकारीसुतार, नायब तहसीलदार कांबळे विविध विभागांचेअधिकारी उपस्थित होते .

CLICK TO SHARE