युवकाची लघु उद्योगाला सुरुवात

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक अल्लीपुर येथील युवकाने पहिल्यांदाच गावामध्ये पत्राळ व प्लेट तयार करण्याचा व्यवसायाला सुरूवात केली आहे. लोकांना सेवा देण्या साठी लघुव्यवसायाला सुरुवात केली आहे. येथे पत्राळ व प्लॅट तयार होत नव्हती परंतु अल्लीपुर येथील गावामध्ये लघु व्यवसायला सुरूवात केली आहे. तो गावातील व परिसरातील युवकांना संदेश देत आहे की व्यवसायाकडे वळून लघु उद्योगाला सुरुवात करावी. असाच संदेश गावातील युवकांना तो देत आहे पत्राळी मशीन चे उद्घाटन गावातील सरपंच नितीन चंदनखेडे यांच्या हस्ते करण्यात

CLICK TO SHARE