भीम पैंथर च्या कार्यकर्त्यांनी नरखेड पोलिस स्टेशन ला दिल्ली भेट

सोशल

प्रतिनिधी:वसंत पाटील मोवाड

नरखेड: (दी.05)थानेदार तिवारी साहेब यांच्या सोबत परसोडी गावातील अवैध दारू बंद विषयी भेट घेण्यात आली दारू बंद करा नाहितर भीम पैंथर कार्यकर्ते आंदोलन करेल तर थानेदार तिवारी साहेब यांनी परसोडी गावतील अवैध दारू विकानाऱ्यावर तुरंत कारवाई करून अवैध दारू बंद केली व भीम पैंथर कार्यकर्ते यांचे अभिवादन केले भीम पैंथर कार्यकर्ते यांनी महिलाना चांगला प्रतीसाद दिला नरखेड कटोल विधानसभा अध्यक्ष वसंत पाटिल नरखेड तालूका अध्यक्ष भावेश कढ़बे उपाध्यक्ष आकाश नारनवरे सचिव योगेश नारनवरे भीम पँथर परसोड़ी शाखा अधय पवन धुर्वे उपाध्यक्ष महेंद्र उमरझरे सचिव अंकुश धुर्वे भीम पँथर परसोडी (राऊत) महिला आगाडी अध्यक्ष अस्मिता बागडे उपाध्यक्ष नीलिमा चोरे सचिव मीना उइके लता परतेकी कंचना कढ़बे कुसुम नारनवरे बनाबाई उमरझरे सुखदेव उमरझरे अनिकेत परतेती अंशुमन उइके दिनेश कवड़ती श्रीकांत सोमकुवर

CLICK TO SHARE