एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन

सोशल

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव

(गोदिया) प्राचार्य डॉक्टर जयमाला शिर्के यांनी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चे पूजन करून माल्या अर्पण केले. बाकी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमा ला अभिवादन केले. सर्वांनी मिळून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य यावर डॉक्टर जयप्रकाश उके यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. डॉक्टर विनोद बडोले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले .

CLICK TO SHARE