काटोल नरखेड स्थानकावर पूर्ववत रेल्वे थांबे सुरू करा – चरणसिंग ठाकूर

सोशल

प्रतिनिधी: साजीद खान नागपुर

काटोल:दि. 7.12.23कोरोना काळात काटोल रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेल्या दक्षिण एक्सप्रेस छत्तीसगड एक्सप्रेस आणि नरखेड येथील जीटी एक्सप्रेसचे पूर्ववत सुरू करण्याकरीता केंदिय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी केलेल्या शिफारसीनुसार नागपूर जिल्हा भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, काटोल नरखेड विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर आणि महामंत्री नागपूर जिल्हा दिनेश ठाकरे यांनी आज दिनांक 7.12.2023 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन छोटे व्यापारी, विद्यार्थी, मजूर वर्ग, यांची आवागमनाची होणारी गैरसोय टाळण्याकरिता विनंती केली.या सर्वबाबींचा आढावा घेऊन काटोल व नरखेड रेल्वेस्थानकावर पूर्ववत रेल्वे थांबे सुरू करण्याबाबतचे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले..

CLICK TO SHARE