वसमत येथे केज़न अकॅडमी तर्फे गणित विषयाची परीक्षा घेण्यात आली.

एज्युकेशन

अशोक इंगोले (हिंगोली प्रतिनिधी)

वसमत: वसमत येथील प्रसिद्ध कैजन कोचिंग क्लासेज अकॅडमी तर्फे गणित या विषयाची परीक्षा घेण्यात आली व यामध्ये प्रथम,द्वितीय,त्रितीय,असे क्रमांक काढण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इंगळे सर यांनी गणीताचे महत्तव सांगितले आणि के.सी. देशमुख हे ही उपस्थित होते
या परीक्षा मध्ये २८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आठवीं, नववी तसेच दहावी चे या परिक्षे मध्ये विद्यार्थी बसले होते उत्तीर्ण झालेलल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौवरवण्यात आले.दहावी मधून पाहिले पारितोषिक १)अरफिया फ़ातेमा २) आरेफोदिन सिद्दीकी ३)तहरिन शेख जमील यांनी बाजी मरली तसेच नववी मध्ये आलिज़ा निशात या विद्यार्थिनी ने व आठवीं मधून ज़ूबिया गुलाम जावीद याने प्रथम पारितोषिक जिंकले परीक्षा हज़रत खाने आलम येथे घेण्यात आली
या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉक्टर इंगळे सर ,अब्दुल हाफिज अब्दुल रहेमान,अब्दुल खलील बागवान, सोहेल सर, अतिख सर,मोइज़ चौधरी पत्रकार इलयास शेख व पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कैजन अकाडमी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी चे अकरावी व बारावीचे क्लासेस घेतले जातात असे संयोजक सोहेल सर व अतीक सर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगीतले.
सोहेल सर –9518 92 9593 अतीक सर 90 96 21 18 20

CLICK TO SHARE