नवीन व्यवसाय कागदावर वाडऊन सरकारी योजनेतून अनुदान/बँक कर्ज

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा

वर्धा:- 2016 नंतर सरकारी योजनेतून अनेक नवीन उधोग धंदे यांना बँक कर्ज /सरकारी अनुदान देतांना एकाच कपंनी चे 3 कपंनी झाल्या त्यासाठी जी कागदपत्र दिली त्या कागदपत्राच्या आधारे सरकारी अनुदान /बँक कर्ज मिळाले. 2017 — 18 मध्ये ज्या कपंनी ला लाखों रुपये अनुदान दिले. नवीन कपंनी फक्त कागदोपत्री वाडऊन दाखविल्या गेले. यामध्ये सरकारी अनुदान देणारे अधिकारी,बँक प्रबंधक, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, महसूल विभाग, ग्रामपंचायत /नगर पालिका, या सर्व अधिकारी यांच्या मुळे खोटे कागदपत्र तयार करून कागदावर बोगस नवीन उधोगात वाड झाली. तर दुसरीकडे सर्वसाधारण व्यक्ती ला सिव्हिल बरोबर नाही त्यामुळे बँक कर्ज देत नाही.

CLICK TO SHARE