घरात जाऊन केला विवाहित महिलेचा विनयभंग

प्रतिनिधी :सचिन वाघे वडनेर :- शेजारी राहणारी महिला फोन कॉल उचलत नसल्यामुळे आरोपी सूरज उर्फ वैभव दिनकरराव दरोडे वय 30 वर्ष महिलेच्या घरी जाऊन फिर्यादी सोबत छेडछाड करण्याची घटना तालुक्यातील वडनेर येथे दि.27.10.2023 ला सकाळी 10.30 च्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी आरोपी विवाहित पीडितेने वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात विनयभंगासह कलमासह अंतर्गत […]

Continue Reading

डान्स स्पर्धेत कल्याणी खडसे हिने पटकाविला प्रथम क्रमांक; पवनार येथे ‘मैयाराणी नवरात्र उत्सव समिती तर्फे’ आयोजन

प्रतिनिधि :राहुल काशीकार पवनार : येथे बाजार चौकात ‘मैयाराणी नवरात्र उत्सव समिती तर्फे’ प्रथमवर्षी 20 ऑक्टोबर रोजी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी खडसे हिने पटकविला तर द्वितीय सृष्टी वानखेडे, तृतीय आशु नगराळे हे स्पर्धेक विजेता ठरले. या स्पर्धेसाठी अवचट इंडस्ट्री वर्धासचिन सोनटक्के यांच्यातर्फेप्रथम पारितोषिक तर द्वितीय नितीन कवाडे, तृतीय […]

Continue Reading