यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लिपुर येथे स्वागत सोहळा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर स्थानीक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,अल्लिपुर येथे सत्र:२०२४/ २०२५. शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत सोहळा पार पाडण्यात आला यावेळी नवगत विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना बँड पथकाच्या मधुर ध्वनीने स्वागत करण्यात आले, शाळेच्या प्राचार्य : सन्माननीय सौ. स्मिता ढोकणे मॅडम होत्या प्रमुख अतिथी: सन्माननीय अशोक भाऊ सुपारे (माझी पंचायत समिती […]

Continue Reading

मनविसे ने राज्य शाशन दरबारी केली खालील मागणी

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर १)स्वायत्ता महाविद्यालयाचा बुरखा पांघरून अनुदानित महाविद्यालये विनाअनुदानित करण्याच्या मनमानी कारभारावर के. व्ही.पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांवर कारवाई होण्याबाबत.२).सरकारी कामात दिरंगाई करणे व तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र व अधिनियमाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या पनवेल विभागाच्या सह-संचालकावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याबाबत.३).पेंढारकर महाविद्यालयातील संस्थाचालकांनी १२ सप्टेंबर २०२३ रोजी सहसंचालक पनवेल विभाग यांना पाठवलेल्या प्रस्तावाला सह-संचालक यांनी तात्काळ […]

Continue Reading

ना.श्री.सुधिर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर दिनांक : २४ – ६- ‌२०२४ चंद्रपूर:आमच्या काळातील पिढीवर शिक्षण घेताना जो ताण होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आजच्या पिढीवर आहे. आजची पिढी स्पर्धेच्या युगात धडपडत आहे. प्रत्येक गोष्ट वेगाने बदलते आहे. आम्ही शाळेत शिकायचो तेव्हा शिक्षक सांगायचे की बारा कोसावर भाषा बदलते. आजचे शिक्षक सांगतात की बारा दिवसांमध्ये तंत्रज्ञान […]

Continue Reading

एम. एस. आयुर्वेद महाविद्यालय, गोंदियामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 उत्साहात साजरा

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव मो.9545710663 आंतरराष्ट्रीय योग दिवस एम. एस. आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये २१ जून २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचार्‍यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरि पुजन व स्तवनाने झाली . त्यानंतर आयुष विभागाने पारित केलेल्या मसुद्यानुसार सर्व योगाभ्यास आणि प्राणायाम करण्यात आले . तत्पश्चात Flow & Glow […]

Continue Reading

इंदुरा सी.बी.एस.ई. मध्ये योगदिन साजरा

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली वसमत तालुक्यातील एकमेव सीबीएसई स्कूल असल्याचा इंदुरा शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी योगासनाचे महत्त्व समजून सांगून सर्व विद्यार्थ्यांना विविध योगासनाची माहिती दिली तसेच प्रात्यक्षिकाद्वारे त्यांच्याकडून योगासने करून घेण्यात आली.योग दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून श्री चोपडे व श्री गणेश खुळखुळे उपस्थित होते चोपडे सरांनी विद्यार्थ्यांना विविध […]

Continue Reading

बहिर्जी स्मारक विद्यालयात ‘जागतिक योगदिन’ संपन्न

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली आज दि. 21/06/2024 रोजी विद्यालयात सकाळी 07:30 वाजता योगदिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळके सर यांच्या सांगण्यानुसार विद्यालयातील पर्यवेक्षक श्री आर.व्ही.बारसे सर, श्री एस.एन.गडगिळे सर आणि योगसाधना प्रतिष्ठान, वसमत येथे योगगुरु श्री अरविंद जाधव सर, डॉ. कुंटे सर, श्रीमती एम. पी. खानापुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित झालेले श्री […]

Continue Reading

अहिल्यादेवी कन्या विद्यालय बँक कॉलनी येथे योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली वसमत : अहिलयादेवी कन्या विघालय बॅक कॉलनी येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी विद्यार्थ्यांना योगशिक्षक अरविंद जाधव सर , व शाळेचे फिजिकल शिक्षक देशमुख सर व योगशिक्षक जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनानिमित्त शाळेच्या अध्यक्ष बि डि .कदम सर , यांच्या आदेशाचे पालन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .सरिता […]

Continue Reading

महाविद्यालय में मनाया गया विश्व योग दिवस

प्रतिनिधि :अब्दुल रहमान राजस्थान विजयनगर:श्री प्राज्ञ महाविद्यालय में विश्व योग दिवस के अवसर पर प्राचार्या डा दुर्गा मेवाड़ा ने बताया कि एनसीसी, एनएसएस , रेड रिबन इकाई के त्ववधावधान में महाविद्यालय में विश्व अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर योग शिक्षक श्री एन.कटारिया द्वारा योगाभ्यास करवाया गया जिसमें महाविद्यालय के एनसीसी कैडेट और विभिन्न इकाइयों के विद्यार्थियों […]

Continue Reading

यशवंत विद्यालय अल्लीपुर येथे योगा दीन साजरा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर् जागतिक योगदिनाचे औचित्य साधून यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लिपूर् येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते योगा प्रशिक्षक यशवंत प्राथमिक शाळेच्या नांदुरकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून जीवनात योग, प्राणायाम व व्यायाम याचे काय महत्त्व आहे हे सविस्तर विशद केले व विद्यार्थी शिक्षवृंद यांच्याकडून आसने व भ्रामरी, कपालभाती, […]

Continue Reading

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मिळविलेल्या ज्ञान आणि कौशल्यावर उद्योग क्षेत्रात यश मिळवा:आ.किशोर जोरगेवार

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर मो.8806893813 चंद्रपूर : युग बदलले आहे. हेयुग तंत्रज्ञानाचे आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. अशात विद्यार्थ्यांनी परिश्रम करत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून मिळविलेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर औद्योगिक क्षेत्रात यश मिळवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात […]

Continue Reading