बार्टीकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली
प्रतिनिधी ) अशोक इंगोले (हिंगोली ) वसमत:: डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने, 26 नोव्हेंबर 2023 चे सहा डिसेंबर 2023 समता प्रवाह अंतर्गत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर यांनी, या परीक्षेचे आयोजन केले.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात […]
Continue Reading