प्रथमच एकदिवसिय शेतकरी पुत्र संस्कार शिबिरचे आयोजन
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मरकर स्पर्धा 2023 मध्ये सहभागी. प्रतिनिधी:साजिद खान नागपुर जलालखेडा (त.28) नरखेड तालुक्यातील उमठा येथे आज शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन व शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. गट शेती करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जहात आहे. प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रमा जिल्ह्यात घेण्यात आलेला आहे.शेतकरी पुत्र कापूस उत्पादक […]
Continue Reading