विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू आरमोरी तालुक्यातील डार्ली शेत शिवारातील घटना
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली गडचिरोली:आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर म्हणून तिने जवळच असलेल्या नाग मंदिराचा आसरा घेतला परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते त्याच वेळेस जोराचा प्रकाश पडला व त्या विजेच्या धक्क्याने महिला गतप्राण झाली. विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या महिलेचे नाव मात्र कळु शकले नाही. घरातील कर्तबगार महिला विजेच्या धक्क्याने मृत्त पावल्याने परिवारावर दूखाचे […]
Continue Reading