रामटेक चे अक्षय भिलकर यांना वीरमरण
कर्नाटकात घडली दुर्दैवी घटना प्रतिनिधी:इमरान मालधारी रामटेक रामटेक:भारतीय लष्करात असलेल्या रामटेकच्या अक्षय अशोक भिलकर यांना कर्नाटकात प्रशिक्षण दरम्यान वीरमरण आले ते जम्मू काश्मीर ला तैनात होते पण त्यांचे तीन महिन्याचे प्रशिक्षण बेलगाम कर्नाटक येथे सुरू होते याच प्रशिक्षण काळात झालेल्या अपघातात अक्षय अशोक भिलकर यांना वीरमरण आले रामटेक येथील मुळ निवासी अक्षय अशोक भिलकर सात […]
Continue Reading