महसूल विभागाने आवळल्या रेती तस्कराच्या मुसक्या

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

महसूल विभागाच्या तलाठी पथकाने नवतळा येथे विना रायल्टी रेतीची तस्करी करणाऱ्याला पकडून मुसक्या आवळल्या. यात रेतीसाहित ट्रॅकटर पकडून पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय चिमूर येथे जमा केले नवतळा येथील खासगी बांधकामावर रेती टाकली जात असून सदर रेती ही विना रायल्टीची असल्याची माहिती तलाठी पथकाला मिळाली होती. रेती तस्कर हे रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेऊन रेतीची तस्करी करण्याचा सपाटा लावला होता.

CLICK TO SHARE