जिला प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर
7 ते 9 जानेवारी 2024 ला गरुडझेप अकॅडमी, नाशिक येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी नागपूर विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथील देवाडा, बोर्डा, तोहोगाव, सुब्बई, जानाळा, देलनवाडी, डोंगरगाव, सरडपार, राजुरा, भारी, दुर्गापूर या शाळेचे 9 मुली व 18 मुले असे एकूण 27 खेळाडूंनी कब्बड्डी, खो खो, व्हॅलीबाल, हॅन्डबाल, वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर उंच भरारी घेतली असून सर्व खेळाडू नाशिकला रवाना झाले आहेत.