प्रतिनिधी योगेश नारनवरे ( जलालखेडा)
केंद्र आणि राज्य सरकार योजनेची माहिती सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देशपातळीवर सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रेतील माहिती केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरीकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे आधार नूतनीकरण अपडेट आयुष्यम eगोल्ड कार्ड प्रधानमंत्री पत विक्रेता आत्मनिर्भर निधी पी एम योजना समुद्री योजना पीएम विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री आवास योजना स्वच्छ भारत मिशन अमृत योजना या योजनाबाबत जनजागृती करण्यात येत असून योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे त्याचप्रमाणे शिबिरामध्ये आजार यांचे निदान व उपचार देखील सांगण्यात आले विकसित भारत संकल्प यादीमध्ये विविध योजनेत पात्र असुनी अर्थात लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे सामान्य लाभार्थ्याची नोंदणी करणे आधी कारवाई मोहीम द्वारे केली जात आहे योजनेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी असलेल्या जनजागृती धर्य या विकसित भारत संकल्प यात्रेतून सांगण्यात आली आणि सामाजिक पातळीवर उपलब्ध राहणार असल्याचे कळविण्यात आले योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक ओळखपत्र रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे या शिबिरामध्ये उपस्थित असलेले गट ग्रामपंचायत पेट इस्माईल पूर सरपंच सेवक माकोडे उपसरपंच पूर्वा डांगरे ग्रामसेवक श्वेता खांडे माजी उपसरपंच धनराज जी खाडे धनगर शक्ती न्यूज चैनल चे प्रशांतजी खाडे ग्रामपंचायत सदस्य नाना मानकर योगेश नारनवरे राजू पोटपेटी ज्योती खाडे कविता काचेवर अलका ठाकरे डॉक्टर न्यायमूर्ती मॅडम पोलीस पाटील सुरेश ढोरे तलाठी श्री जंगले साहेब तालुकाध्यक्ष सम्यक निखिल गुडघे कृषी सेवा प्रणिता भारसागर वनपाल जी आर धोंगडे वनरक्षक एपी नहाने मुख्याध्यापक नागमोते मॅडम मुख्याध्यापक दुर्गासिंग राठोड सर यशोदा कानडे नारायण ठाकरे गट ग्रामपंचायत कर्मचारी अनिल गायकवाड राजेश नारनवरे गजानन मानकर मंगेश नाखले बाबुरावजी खरपकार माजी सरपंच हनुमंतराव भारसागर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते