काचनगांव येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

अन्य

प्रतिनिधी :मंगेश लोखंडे ( हिंगणघाट )

आज दिनांक 13/01/2024 रोज शनिवारला उच्च प्राथमिक शाळा काचनगाव येथे नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. अध्यक्ष पदी मा. सतिश अं कापसे व उपाध्यक्ष मा. रवी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी देवानंद सु रघाटाटे, संतोष बा आत्राम, रिजवाना श पठाण, दिपाली अ माहुरे, निता प खोंड, मंगला रा खोंड, पंचशिला वि नाखले, यांची निवड करण्यात आली.

CLICK TO SHARE