चालक व मालक संघटना बल्लारपूर बेमुदत साखळी उपोषण

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

वंचित बहुजन युवा आघाडी कार्याध्यक्ष उमेशभाऊ कडू वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर यांच्या नेतृत्वात आज बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी कडून दिनांक 16 /१/२०२४ रोजी संघर्ष वाहन चालक व मालक संघटना बल्लारपूर बेमुदत साखळी उपोषण करण्याकरिता बसलेले चालक व मालक यांना वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला या प्रसंगी युवा आघाडी तालुका अध्यक्ष अभिलाष चुनारकर ,तालुका महासचिव गौतमभाऊ रामटेके,जेष्ठ मार्गदर्शक दुरेशभाऊ तेलंग, अश्विन शेन्डे जिल्हा सदस्य युवा आघाडी, व अन्य पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वहान संघटने हमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत घोषणा देण्यात आल्या व आंदोलनाला पाठींबा जाहीर करण्यात आला.

CLICK TO SHARE