भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

क्राइम

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बरांज तांडा गा RCवाच्या मागच्या जंगलमध्ये मोठा जुगार भरलेला आहे अशा खात्रीलायक मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार काल तत्काळ पोलीस पथक तयार करून धाड मारण्यासाठी रवाना केले असता जुगार खेळत असलेल्या लोकांना पोलिसांची चाहूल लागताच त्यातील काही लोक जंगलामध्ये पळून गेले. त्यापैकी काही मिळून उर्वरीत इसम व ते खेळत असलेल्या डावा वरील पैसे आणि 8 मोटर सायकल वाहने असे मिळून 4, 62, 200/- रुपये चा मुद्देमाल पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला. त्यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे एकूण 11 आरोपींवर कारवाई करण्यात आली.

CLICK TO SHARE