अपहरण प्रकरणात विकास शाहु कोणत्याही स्थराला जाऊ शकते

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

दी. 28/12/2023 रोजी सोनु आर्याचे अपहरण प्रकरणात पोलीस स्टे. हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 1606/2023 कलम 364 (अ), 385,386,120 (ब), 34 गुन्हा दाखल आहे. अपहरण प्रकरणाशी सबंधित तपास बयान देण्यासाठी दि 3/2/2024 ला संध्याकाळी 6 ते 7 वाजता चे दरम्यान उप विभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयात तपास अधिकारी श्री रोशन पंडित साहेब यांच्या कडे बयान नोंद करताना सोनु आर्या सोबत एक इसम दीसला असता बयान नोंद करणारे पोलीस कर्मचारी यांना मी विचारले की सोनु आर्या या ठिकाणी कसा आला? त्यावर त्यांनी मला सांगितले की विजय वंजारे याचे बयान आहे. मी बयान देत आहो हे सोनु आर्याला दीसले त्या नंतर 10 मिनीटांनी विकास साहू तेथे आला. आणी सरळ माझ्या समोर उभा झाला व माझ्याकडे 1 मिनिट चिडून पाहत होता माझे बयाण देने सुरु होते. बयान नोंद करणारे पोलीस कर्मचारी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले तरी सुद्धा बाहेरून विकास शाहू हा माझ्याकडे चिडून पाहत होता. मी पोलीस कर्मचारी याला सांगितले, दुसरा पोलिस कर्मचारी उठून गेल्या नंतर तो गेला. माझे बयाण नोंद झाले मी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना झालेला प्रकार सांगितला. अपहरण बनावट आहे हे सचिन वाघे याने उघड करून लक्षात आणुन दिले त्यामुळे पुढे कोणत्याही कारणाने घातपात झाल्यास विकास शाहु हा पुर्ण पणे जबाबदार राहील. अशी तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशन ला सचिन वाघे यानी केली.

CLICK TO SHARE